Marathi Actress Wedding | या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधले लक्ष | Sakal Media
2022-07-16 79 Dailymotion
एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी मालिका म्हणून 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली.